RTI Drafting Service's

ग्राम पंचायत बँक स्टेटमेंट मिळवा

1) आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या सर्व बँक खात्यांचे चालू वर्षाचे STATEMENT मिळवा.

उदा. 15 वा वित्त आयोग बँक खाते, 2515 खाते, पाणी पुरवठा खाते,स्वनिधी व इतर बँक खाते स्टेटमेंट 

2) आपल्या ग्रामपंचायत कार्यालयाचा ग्रामविकास आराखडा मिळवा.

3) चालू व पूर्ण झालेल्या कामाची यादी मिळवा.

 

आपल्याला वरील माहिती खालील फॉर्म भरल्यावर WhatsApp नंबर वर 6 ते 24 तासात PDF FILE स्वरूपात मिळेल..

 

ग्रामपंचायतची बँक स्टेटमेंट मिळाल्यास, खालील प्रकारची माहिती आपण ग्रामपंचायतीबद्दल मिळवू शकतो:

🔹 1. ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार

कोणते उत्पन्नाचे स्रोत आहेत (उदा. घरपट्टी, बाजारपट्टी, शासन अनुदान, पाणीपट्टी, बांधकाम परवाने इ.)

खर्चाची कोणकोणती प्रमुख बाब आहेत (उदा. स्वच्छता, पाणीपुरवठा, पथदिवे, पगार, ठेकेदार पेमेंट इ.)

🔹 2. शासन अनुदानाचा वापर

केंद्र/राज्य शासनाकडून येणाऱ्या निधीचा योग्य वापर झाला का?

कोणत्या योजनांसाठी निधी आला आणि कसा खर्च झाला? (उदा. जलजीवन मिशन, स्वच्छ भारत मिशन, इतर)

🔹 3. वित्तीय पारदर्शकता व जवाबदारी

व्यवहार नियमित आणि पारदर्शक आहेत का?

व्यवहारात कुठे संशयास्पद गोष्टी दिसतात का (उदा. मोठ्या रकमेचे व्यवहार वारंवार, रोकड व्यवहार इ.)

🔹 4. ग्रामपंचायतीची आर्थिक स्थिती

खात्यात किती शिल्लक आहे?

प्राप्ती आणि खर्च यामधील तफावत काय आहे?

🔹 5. ठेकेदार/पुरवठादार यांची माहिती

कोणकोणत्या एजन्सींना किंवा व्यक्तींना पेमेंट केले गेले?

एकाच ठेकेदाराला वारंवार पेमेंट झाले आहे का? पेमेंट व्हाउचर चे निरीक्षण घेऊन तपशील बघणे. 

 

📝 उपयोग कुठे होतो?

ऑडिट/तपासणीसाठी – व्यवहारांची सुसंगती तपासता येते.

RTI साठी पुरावा – माहितीच्या अधिकारात वापरता येतो.

ग्रामसभा चर्चेत – ग्रामस्थांना माहिती देण्यासाठी.

भ्रष्टाचाराची तक्रार करताना – आर्थिक अपहार दिसल्यास पुरावा म्हणून.