संबंधित आपल्याला कुठे? काय? कोणती? माहिती मागायची कळत नाहीये, तर मग चिंता करण्याचे काही एक कारण नाही, आम्ही घेऊन येत आहोत सार्वजनिक व वयक्तिक हिताशी संबंधित माहिती अधिकार अर्ज नमुने..!
अर्जांची यादी
M-RTI-1: कार्यालयाने कार्यालयाशी संबंधित स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती मिळवा.
M-RTI-2: अर्ज/तक्रार/निवेदन याच्यावर केलेल्या कार्यवाहीचा तपशील मिळवा.
M-RTI-3: FIR/NCR वर केलेल्या कार्यवाहीचा तपशील मिळवा.
M-RTI-4: आमदार / खासदार किंवा इतर विकास निधीशी संबंधित माहिती मिळवा.
M-RTI-5: विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा.
M-RTI-6: मोजमाप पुस्तकाची प्रत मिळवा (MB).
M-RTI-7: कार्यालयाचा अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल मिळवा.
M-RTI-8: विविध योजनांशी संबंधित माहिती मिळवा.
M-RTI-9: ग्रामपंचायत दस्तऐवज यांचे निरीक्षण.
M-RTI-10: स्वस्त धान्य लाभार्थी यादी व इतर तपशील मिळवा.
M-RTI-11: विकास कामाचा तपशील मिळवा.
M-RTI-12: विकास कामांची यादी व इतर माहिती मिळवा.
M-RTI-13: स्वस्त धान्य दुकान यांची सामाजिक अंकेक्षणाची प्रत मिळवा.
M-RTI-14: ग्रामसभा इतिवृत्ताची माहिती मिळवा.
M-RTI-15: निविदा बाबत तपशील मिळवा.
M-RTI-16: रस्ते कामांची माहिती मिळवा.
M-RTI-17: ग्रंथालय बाबत माहिती मिळवा.
M-RTI-18: नोंदणीकृत सावकारांबद्दल माहिती मिळवा.
M-RTI-19: संचिकेची/फाईलची प्रत मिळवा.
M-RTI-20: उत्तर पत्रिकेची प्रत मिळवा.
M-RTI-21: सेवा पुस्तिका (अधिकारी कर्मचारी) यांचे तपशील.