आपल्या नगर परिषद कार्यालयातील महत्त्वाच्या माहिती अधिकार अर्ज नमुन्यांचा वापर करून आपल्याला आवश्यक माहिती मिळवा. खालील यादीतील विविध अर्ज नमुन्यांचा लाभ घ्या आणि आपल्या नगर परिषदेची पारदर्शकता वाढवा.
अर्ज नमुने
सदर अर्ज नमुने हे नगर परिषद कार्यालयात ठेवण्यात येणाऱ्या दस्तऐवज या आधारे तयार करण्यात आले असून सुलभ संदर्भासाठी प्रत्येक अर्जात दस्त ऐवजाचा नमूना दिला आहे..
1) नगर परिषद रोकड वही बाबत तपशिल
2) नगर परिषद संबंधित बँक पुस्तकाचा तपशिल
3) जर्नल नोंदवही चा तपशिल
4) नगर परिषद सर्वसाधारण खाते बाबत तपशिल
5) नगर परिषद बँकमेळ विवरणपत्र तपशिल
6) स्तावर मालमत्ता व वस्तुसूची चा ताळमेळ बाबत तपशिल
7) संकीर्ण आग्रिमाचा मासिक ताळमेळ याबाबत तपशिल
8) ठेवी, अग्रिम, प्राप्त रकमा व प्रदान रकमा यांचा ताळमेळ याबाबत तपशिल
9) जर्नल प्रमानक या बाबत तपशिल
10) संपणाऱ्या वर्षांकरिता या बाबत तपशिल