Sale!
माहिती अधिकार अर्ज
ग्राम पंचायत माहिती अधिकार अर्ज नमुने
₹149.00 Original price was: ₹149.00.₹49.00Current price is: ₹49.00.
Category: माहिती अधिकार अर्ज
ग्रामपंचायत माहिती अधिकार (RTI) अर्ज नमुने
आपल्या माहिती मिळवण्याच्या अधिकाराचा उपयोग करा!
आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातील महत्त्वाच्या माहितीच्या अर्ज नमुन्यांचा वापर करून आपल्याला आवश्यक माहिती मिळवा. खालील यादीतील विविध अर्ज नमुन्यांचा लाभ घ्या आणि आपल्या ग्रामपंचायतीची पारदर्शकता वाढवा.
📝
४८+ तयार अर्ज नमुने
विविध माहिती मिळवण्यासाठी कायदेशीररित्या ड्राफ्ट केलेले रेडीमेड फॉर्म्स.
📂
कॉपी-पेस्ट व एडिट (Docs)
अर्जांचे नमुने डिजिटल स्वरूपात, जे सहज एडिट करता येतील.
⚡
त्वरित डाउनलोड
खरेदी पूर्ण होताच सर्व दस्तऐवज त्वरित उपलब्ध.
उपलब्ध अर्ज नमुने (ग्रामपंचायत कार्यालय)
ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित महत्त्वपूर्ण माहिती अधिकार अर्ज नमुने खालीलप्रमाणे आहेत:
- ग्रामपंचायत अर्थसंकल्प विषयक बाबींची माहिती व तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायतने अर्थसंकल्पामध्ये काही सुधारणा केल्या असल्यास त्याबाबत माहिती मिळवा.
- ग्रामपंचायतने जमा केलेली रक्कम आणि खर्च केलेली रक्कम याबाबत माहिती मिळवा.
- ग्रामपंचायतमध्ये थकीत असलेल्या किंवा येणे बाकी असलेल्या रक्कमांचा तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायतच्या आर्थिक बाबींचा तपशिल मिळवा.
- पावत्या व वाटप केलेल्या रकमांचा तापशिल मिळवा.
- ग्रामपंचायत मधील जमा रकमांची तपासणी करा व आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.
- ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या रकमेचा तपशिल, आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.
- ग्रामपंचायत करास पात्र असलेल्या बाबींचा तपशिल पाहा व आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.
- ग्रामपंचायत द्वारा निश्चित कर दात्यांची माहिती तपासा व आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.
- कर मागणी पावती बुकाची माहिती पहा.
- ग्रामपंचायतीस कोणी कर भरला किंवा कसे हे याबाबत माहिती मिळवा.
- ग्रामपंचायत द्वारा किरकोळ बाबींसाठी मागण्यात आलेल्या रकमांचा तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायतने केलेल्या खर्चाचा तपशील मिळवा.
- ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या नियुक्ती व पगार याबाबत माहिती मिळवा.
- ग्रामपंचायत द्वारा खरेदी व विक्री केलेल्या मुद्रांक याबाबत माहिती मिळवा.
- ग्रामपंचायतने खरेदी केलेल्या बाबींचा तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायतच्या जंगम मालमत्ते बाबत माहिती मिळवा.
- ग्रामपंचायतने कोणत्याही बाबींसाठी सुरक्षा ठेव ठेवली असल्यास किंवा परत केली असल्यास याबाबतचा तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायत द्वारा किरकोळ रित्या अदा केलेल्या रकमांचा तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायत द्वारा रोजंदारीवर लावलेल्या मजुरांचा हजेरीपट याबाबत तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायतने कोणत्याही कामासाठी काढलेल्या अंदाजित खर्चाचा तपशील मिळवा.
- ग्रामपंचायतने कोणत्याही कामासाठी रक्कम अदा केली असल्यास त्या बाबींचा तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायतने किंवा ठेकेदाराने केलेल्या विकास कामाच्या मोजमाप पुस्तकाचा तपशिल मिळवा.
- मोजमाप पुस्तकाच्या आधारे अदा केलेल्या रकमांचा तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायत मध्ये कायम स्वरुपी नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते आणि वेतन श्रेणीचा तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायतच्या स्थावर मालमत्तेचा तपशील मिळवा.
- ग्रामपंचायतच्या हद्दीत असलेल्या रस्त्यांचा तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायत द्वारा खरेदी किंवा संपादित केलेल्या, गायरान जमिनींची माहिती मिळवा.
- ग्रामपंचायत द्वारा गुंतवणूक केली असल्यास त्या बाबींचा तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायत द्वारा केलेल्या खर्चाचे मासिक विवरण मिळवा.
- ग्रामपंचायत मध्ये जमा झालेल्या रकमांचे मासिक विवरण मिळवा.
- लेखा परीक्षण यातील आक्षेपांच्या पूर्ततेचे विवरण मिळवा.
- मागासवर्गीय व बालकल्याण साठी करावयाच्या खर्चाचे विवरण मिळवा.
- ग्रामपंचायतने घेतलेले कर्ज व इतर बाबींचा तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायतच्या लेखा परीक्षण विषयक बाबींचा तपशिल मिळवा.
- कार्यालयीन कामासाठी केलेल्या प्रवासासाठी प्रवास भत्ता दिला असल्यास त्याबाबतचा तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायतने सुरक्षा ठेव अनामत परत केली असल्यास त्याबाबतचा तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वृक्ष व त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशिल मिळवा.
- ग्रामपंचायतच्या मासिक सभेचा तपशिल मिळवा.
- ग्रामसभेचा तपशिल मिळवा.
- किरकोळ दुरुस्ती केलेल्या कामांचा तपशिल मिळवा.
- कार्यालयाने कार्यालयाशी संबंधित स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती मिळवा.
- विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा.
- मोजमाप पुस्तकाची (MB) प्रत मिळवा.
- अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल प्रत मिळवा.
- विविध योजनांची माहिती मिळवा.
- विकास कामाचा तपशील मिळवा.
तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात पारदर्शकता आणण्यासाठी आजच अर्ज करा!
ग्रामपंचायत बँक स्टेटमेंट, कामांची यादी व इतर तपशील कायदेशीर मार्गाने मिळवण्यासाठी हे अर्ज अत्यंत उपयुक्त आहेत.
आता खरेदी करा (Buy Now)
Related products
-
माहिती अधिकार अर्ज
नगर परिषद अर्ज नमुने
₹149.00Original price was: ₹149.00.₹49.00Current price is: ₹49.00. Buy Now -
माहिती अधिकार अर्ज
रस्ते महामार्गाशी संबंधित माहिती अधिकार अर्ज नमुने
₹99.00Original price was: ₹99.00.₹49.00Current price is: ₹49.00. Buy Now -
माहिती अधिकार अर्ज
RTI अपील आणि तक्रार अर्ज नमुने
₹99.00Original price was: ₹99.00.₹49.00Current price is: ₹49.00. Buy Now -
माहिती अधिकार अर्ज
150+ RTI अर्ज + ग्रामपंचायत ई-बुक
₹449.00Original price was: ₹449.00.₹149.00Current price is: ₹149.00. Buy Now




