१५०+ माहिती अधिकार (RTI) अर्ज नमुने PDF व Word | RTI Drafting Service
पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी विशेष व्यासपीठ

ग्रामपंचायत, नगर परिषद आणि शासकीय कामांमधील लाखोंचा भ्रष्टाचार उघड करायचाय?

प्रशासकीय कार्यपद्धती, नियम आणि शासकीय कामांमधील गैरव्यवहार, अनियमिततेविरुद्ध लढा देण्यासाठी माहिती अधिकाराचे सर्वात प्रभावी अस्त्र वापरा. तज्ञांनी तयार केलेले अचूक कायदेशीर मसुदे आता एका क्लिकवर!

सर्वात लोकप्रिय ऑफर

सर्वसमावेशक १५०+ RTI रेडीमेड अर्ज बंडल

विविध शासकीय कार्यालयांत माहिती मागण्यासाठी अत्यंत उपयुक्त अर्ज नमुने (Editable Word/Doc Format)

एकत्रित बंडल खरेदीवर ९५% पेक्षा जास्त बचत! ऑफर फक्त मर्यादित वेळेसाठी
₹२९९ ₹७,२४०

त्वरित Google Drive ऍक्सेस मिळेल

या बंडलमध्ये तुम्हाला काय-काय मिळणार? (बोनससह):

ग्रामपंचायत अर्ज (४५+ नमुने): अर्थसंकल्प, खर्च, मालमत्ता, हजेरीपट इ. (मूल्य ₹१४९)
नगरपरिषद अर्ज (७५+ नमुने): रोकड वही, टेंडर, बांधकाम परवाने, विकासकामे इ. (मूल्य ₹१४९)
महामार्ग व रस्ते विकास (१० नमुने): अंदाजपत्रक, मोजमाप पुस्तिका (MB), निविदा. (मूल्य ₹९९)
सार्वजनिक व वैयक्तिक हित (२५+ नमुने): एफआयआर प्रगती, आमदार/खासदार निधी तपशील. (मूल्य ₹१९९)
[फ्री बोनस १]: प्रथम अपील (३+ नमुने) व द्वितीय अपील (२+ नमुने) मसुदे. (मूल्य ₹९९५)
[फ्री बोनस २]: दप्तर दिरंगाई तक्रार अर्ज व विशेष कायदेशीर निवेदने. (मूल्य ₹९९५)
संपूर्ण १५०+ अर्ज एकत्रित फक्त ₹२९९ मध्ये खरेदी करा

सुरक्षित पेमेंट करा. खरेदी केल्यानंतर मसुदे तुमच्या ईमेल व गुगल ड्राईव्हवर त्वरित मिळतील.

Premium Service

प्रीमियम RTI सल्ला आणि थेट मार्गदर्शन सेवा

अधिकारी माहिती देण्यास टाळाटाळ करत आहेत किंवा अपिलाची प्रक्रिया समजत नाहीये? थेट तज्ञांकडून मार्गदर्शन मिळवा.

१-बाय-१ थेट फोन आणि WhatsApp सल्ला

तुमच्या समस्येवर आधारित अचूक कायदेशीर प्रक्रियेचे विश्लेषण.

₹३९९ / प्रति केस
३० मिनिटे थेट फोनवर तज्ञांशी सविस्तर चर्चा
३ दिवसांपर्यंत WhatsApp वर फॉलो-अप सपोर्ट
प्रथम व द्वितीय अपिलाचे अचूक धोरणात्मक मार्गदर्शन
तुमची संपूर्ण केस आणि माहिती १००% गोपनीय राहील
₹३९९ मध्ये सल्लामसलत अपॉइंटमेंट बुक करा

आमच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व अर्जांची सविस्तर सूची

तुम्हाला ज्या विभागाची माहिती हवी आहे, त्या कॅटेगरीवर क्लिक करून संपूर्ण यादी पहा.

ग्रामपंचायत कार्यालय संबंधित अर्ज नमुने (४५+ विषय)

खालील सर्व विषयांचे रेडीमेड मसुदे बंडलमध्ये समाविष्ट आहेत:

  1. ग्रामपंचायत अर्थसंकल्प विषयक बाबींची माहिती व तपशिल मिळवा
  2. ग्रामपंचायत ने अर्थसंकल्पामध्ये काही सुधारणा केल्या असल्यास त्याबाबत माहिती मिळवा
  3. ग्रामपंचायत ने जमा केलेली रक्कम आणि खर्च केलेली रक्कम याबाबत माहिती मिळवा.
  4. ग्रामपंचायत मध्ये थकीत असलेल्या किंवा येणे बाकी असलेल्या रक्कmaंचा तपशिल मिळवा.
  5. ग्रामपंचायत च्या आर्थिक बाबींचा तपशिल मिळवा.
  6. पावत्या व वाटप केलेल्या रकमांचा तापशिल मिळवा.
  7. ग्रामपंचायत मधील जमा रकमांची तपासणी करा व आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.
  8. ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या रकमेचा तपशिल, आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.
  9. ग्रामपंचायत करास पात्र असलेल्या बाबींचा तपशिल पाहा व आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.
  10. ग्रामपंचायत द्वारा निश्चित कर दात्यांची माहिती तपास व आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा
  11. कर मागणी पावती बुकाची माहिती पहा..
  12. ग्रामपंचायतीस कोणी कर भरला किंवा कसे हे याबाबत माहिती मिळवा.
  13. ग्रामपंचायत द्वारा किरकोळ बाबींसाठी मागण्यात आलेल्या रकमांची तपशिल मिळवा.
  14. ग्रामपंचायत ने केलेल्या खर्चाचा तपशील मिळवा.
  15. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या नियुक्ती व पगार याबाबत माहिती मिळवा.
  16. ग्रामपंचायत द्वारा खरेदी व विक्री केलेल्या मुद्रांक याबाबत माहिती मिळवा.
  17. ग्रामपंचायत ने खरेदी केलेल्या बाबींचा तपशिल मिळवा.
  18. ग्रामपंचायत च्या जंगम मालमत्ते बाबत माहिती मिळवा.
  19. ग्रामपंचायत ने कोणत्याही बाबींसाठी सुरक्षा ठेव ठेवली असल्यास किंवा परत केली असल्यास याबाबत चा तपशिल मिळवा.
  20. ग्रामपंचायत द्वारा किरकोळ रित्या ada केलेल्या रकमांचा तपशिल मिळवा.
  21. ग्रामपंचायत द्वारा रोजंदारीवर लावलेल्या मजुरांचा हजेरीपट याबाबत तपशिल मिळवा.
  22. ग्रामपंचायत ने कोणत्याही कामासाठी काढलेल्या अंदाजित खर्चाचा तपशील मिळवा.
  23. ग्रामपंचायत ने कोणत्याही कामासाठी रक्कम अदा केली असल्यास त्या बाबींचा तपशिल
  24. ग्रामपंचायत ने किंवा ठेकेदाराने केलेल्या विकास कामाच्या मोजमाप पुस्तकाचा तपशिल मिळवा.
  25. मोजमाप पुस्तकाच्या आधारे अदा केलेल्या रकमांचा तपशिल मिळवा.
  26. ग्रामपंचायत मध्ये कायम स्वरुपी नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते आणि वेतन श्रेणीचा तपशिल मिळवा.
  27. ग्रामपंचायत च्या स्थावर मालमत्तेचा तपशील मिळवा.
  28. ग्रामपंचायत च्या हद्दीत असलेल्या रस्त्यांचा तपशिल मिळवा.
  29. ग्रामपंचायत द्वारा खरेदी किंवा संपादित केलेल्या, गायरान जमिनींची माहिती मिळवा.
  30. ग्रामपंचायत द्वारा गुंतवणूक केली असल्यास त्या बाबींचा तपशिल मिळवा.
  31. ग्रामपंचायत द्वारा केलेल्या खर्चाचे मासिक विवरण मिळवा.
  32. ग्रामपंचायत मध्ये जमा झालेल्या रकमांचे मासिक विवरण मिळवा.
  33. लेखा परीक्षण यातील आक्षापांच्या पूर्ततेचे विवरण मिळवा.
  34. मागासवर्गीय व बालकल्याण साठी करावयाच्या खर्चाचे विवरण मिळवा.
  35. ग्रामपंचायत ने घेतलेले कर्ज व इतर बाबींचा तपशिल मिळवा.
  36. ग्रामपंचायत च्या लेखा परीक्षण विषयक बाबींचा तपशिल मिळवा
  37. कार्यालयीन कामासाठी केलेल्या प्रवासासाठी प्रवास भत्ता दिला असल्यास त्याबाबत चा तपशिल मिळवा.
  38. ग्रामपंचायत ने सुरक्षा ठेव अनामत परत केली असल्यास त्याबाबत चा तपशिल मिळवा.
  39. ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वृक्ष व त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशिल मिळवा.
  40. ग्रामपंचायत च्या मासिक सभेचा तपशिल मिळवा.
  41. ग्रामसभेचा तपशिल मिळवा.
  42. किरकोळ दुरुस्ती केलेल्या कामांचा तपशिल मिळवा.
  43. कार्यालयीन स्तरावर स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती मिळवा.
  44. विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा.
  45. मोजमाप पुस्तकाची प्रत मिळवा (MB)
  46. अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल प्रत मिळवा
  47. विविध योजनांची माहिती मिळवा
  48. विकास कामाचा तपशील
नगर परिषद कार्यालय संबंधित अर्ज नमुने (७५+ विषय)

नगर परिषद कार्यालयात ठेवण्यात येणाऱ्या अधिकृत दस्तऐवजांच्या आधारे तयार केलेले अर्ज:

  1. नगर परिषद रोकड वही बाबत तपशिल
  2. नगर परिषद संबंधित बँक पुस्तकाचा तपशil
  3. जर्नल नोंदवही चा तपशिल
  4. नगर परिषद सर्वसाधारण खाते बाबत तपशिल
  5. नगर परिषद बँकमेळ विवरणपत्र तपशil
  6. स्तावर मालमत्ता व वस्तुसूची चा ताळमेळ बाबत तपशिल
  7. संकीर्ण आग्रिमाचा मासिक ताळमेळ याबाबत तपशिल
  8. ठेवी, अग्रिम, प्राप्त रकमा व प्रदान रकमा यांचा ताळमेळ याबाबत तपशिल
  9. जर्नल प्रमानक या बाबत तपशिल
  10. संपणाऱ्या वर्षांकरिता या बाबत तपशिल
  11. देण्यात आलेल्या धनादेश्याची तपशिल
  12. अनुज्ञप्ती चा तपशिल
  13. वर्षांकरिता भाड्याने दिलेल्या नगरपरिषद मालमत्तेचा तपशिल
  14. संकीर्ण विक्रीची नोंदवही या बाबत तपशिल
  15. कार्यादेश या बाबत तपशिल
  16. प्राप्त देयकांची तपशिल
  17. अदत्त रकमांचा तपशिल
  18. जमिनिंबाबत तपशिल
  19. स्थावर मालमत्तानचा तपशil
  20. जंगम मालमत्तानचा तपशिल..
  21. प्रगतीपथावरील कामांचा तपशिल
  22. गुंतवणूकांचा तपशिल
  23. अग्रधन अग्रिम बाबत तपशil
  24. वस्तुसुची बाबत तपशिल
  25. कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या अग्रिमांचा तापशील
  26. कर्जाची नोंद असलेला तपशिल
  27. प्राप्त ठेवींचा तपशिल
  28. प्रतिभुती ठेवींचा तपशिल
  29. अनुदानाचा तपशिल
  30. मागणी बाबत असलेल्या नोंदींचा तपशिल
  31. देय वेतनाची नोंद असलेला तपशil
  32. दाव्यांचा तपशिल असलेली नोंदवही
  33. पर्यटक बंगला, सराई, धर्मशाला यांच्या पर्यटनाचा तपशिल
  34. शहर मिष्रखताच्या उत्पादनाची नोंद असलेला तपशिल
  35. खासगी व्यक्तिंकरिया करण्यात आलेल्या कामांची नोंद असलेला तपशिल
  36. मोजमाप पुस्तकांची नोंद असलेला तपशिल
  37. पशुधन नोंद असलेला तपशिल
  38. निर्धारण यादी/ नोंद असलेला तपशिल
  39. वेतन मान याची नोंद असलेला तपशिल
  40. निर्धारित करांच्या आक्षेपांची नोंद असलेला तपशिल
  41. इमारत परवानगी नोंद असलेला तपशिल
  42. निर्धारित करांची वाढ व घट यांची नोंद असलेला तपशिल
  43. खासगी पाईप जोडणीची नोंद असलेला तपशिल
  44. ग्रहजोडणी नोंद असलेला तपशिल
  45. अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सुरक्षेच्या पर्याप्ततेबाबत चौकशी निर्णय
  46. कालावधीकरिता कामावर ठेवलेल्या दैनंदिन मजुराचे हजेरीपट
  47. प्रभाग विभागाचा सकाळचा अहवाल याबाबत तपशिल
  48. कर्मचाऱ्यांची उपस्थिती / अनुपस्थिती विवरणपत्र सारांश
  49. मोटार वाहन खाते नोंद असलेला तपशिल
  50. मोजमाप पुस्तक यांचा तपशिल
  51. पूर्णतेचा अहवाल/ दाखला यांचा तपशil
  52. मागणी नमुना बाबत तपशिल
  53. कामे आणि पुरवठा याकरिता प्रदान प्रमानक या बाबत तपशil
  54. नामंजूरी विवरणपत्र या बाबत तपशिल
  55. कायम/तात्पुरत्या अस्थापणे साठी वेतन व प्रवास भत्त्याची वेतनपट
  56. साहित्य पावती नोंद या बाबत तपशil
  57. साहित्य मागणी नोंद या बाबत तपशil
  58. साहित्य निर्गमन नोंद या बाबत तपशil
  59. अखेरच्या साठ्याचा अहवाल या बाबत तपशिल
  60. कायम/तात्पुरत्या आस्थपणेचे वेतन देयक आणि वेतनपट
  61. रोजीचा ताळेबंद या बाबत तपशिल
  62. संपणाऱ्या वर्षांकरिता उत्पन्न व खर्चाचा लेखा
  63. जमा व प्रदाने लेखा या बाबत तपशil
  64. रोख प्रवाह विविरण पत्र या बाबत तपशil
  65. वर्षाचे तपशीलवार अंदाजपत्रक या बाबत तपशिल
  66. कार्य निहाय जमा व खर्चाचा सारांश या बाबत तपशिल
  67. कालावधी करिता अर्थसंकल्पाचा सारांश या बाबत तपशil
  68. अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या वेतन व मजुरीचे विवरणपत्र
  69. सार्वजनिक बांधकामावरील खर्चाचे तपशील दर्शविणारे विवरणपत्र
  70. विश्वस्तव्यवस्था निधींच्या अंदाजित प्राप्त रकमा व शिल्लक विवरणपत्र
  71. निवृत्तीवेतन प्रदान आदेश या बाबत तपशिल
  72. निवृत्तीवेतनाची लेखा परीक्षा या बाबत तपशil
  73. भविष्य निर्वाह निधी खाते या बाबत तपशil
  74. कार्यालयीन स्तरावर स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती
  75. विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा
  76. मोजमाप पुस्तकाची प्रत मिळवा
  77. अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल प्रत मिळवा
  78. विकास कामाचा तपशील
  79. कामांची यादी व प्रगती अहवाल
  80. विविध योजनांची माहिती मिळवा..
  81. Testing Report बाबत तपशिल मिळवा..
सार्वजनिक व वैयक्तिक हिताशी संबंधित अर्ज (२५+ विषय)
M-RTI-1: स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती
M-RTI-2: अर्ज/तक्रार केलेल्या कार्यवाहीचा तपशील
M-RTI-3: FIR/NCR वर केलेल्या कार्यवाहीचा तपशील
M-RTI-4: आमदार / खासदार विकास निधी माहिती
M-RTI-5: विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा
M-RTI-6: मोजमाप पुस्तकाची प्रत (MB)
M-RTI-7: अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल
M-RTI-8: विविध योजनांशी संबंधित माहिती
M-RTI-9: ग्रामपंचायत दस्तऐवज निरीक्षण
M-RTI-10: स्वस्त धान्य लाभार्थी यादी
M-RTI-11: विकास कामाचा तपशील
M-RTI-12: विकास कामांची यादी व माहिती
M-RTI-13: स्वस्त धान्य दुकान सामाजिक अंकेक्षण प्रत
M-RTI-14: ग्रामसभा इतिवृत्ताची माहिती
M-RTI-15: निविदा बाबत तपशील
M-RTI-16: रस्ते कामांची माहिती
M-RTI-17: ग्रंथालय बाबत माहिती
M-RTI-18: नोंदणीकृत सावकारांबद्दल माहिती
M-RTI-19: संचिकेची/फाईलची प्रत मिळवा
M-RTI-20: उत्तर पत्रिकेची प्रत मिळवा
M-RTI-21: सेवा पुस्तिका (अधिकारी कर्मचारी) तपशील
M-RTI-22: प्रलंबित फेरफार बाबतचा तपशील
M-RTI-23: नोंदवही, दस्तऐवज, फाईलचे निरीक्षण
M-RTI-24: बँक मधील पीक कर्ज योजनेचा तपशील
M-RTI-25: विकास कामांची यादी व प्रगती अहवाल
M-RTI-26: किरकोळ दुरुस्तीच्या कामांची माहिती
महामार्ग आणि रस्ते विकास कामे (१० विषय)
  1. रस्ते कामांची यादी: रस्ते कामांची यादी या बाबत माहिती मिळवा.
  2. अंदाजपत्रक, मोजमाप, काम पूर्णत्व: स्ट्रक्चरल ऑडिट तपशील.
  3. रस्ते कामाचे अंदाजपत्रक: रस्ते कामाचे अंदाजपत्रक मिळवा या बाबत तपशील.
  4. रस्ते कामाच्या निविदा तपशील: निविदेशी संबंधित माहिती तपशील.
  5. मोजमाप पुस्तक: रस्ते कामाच्या मोजमाप पुस्तकाची प्रत (MB).
  6. काम पूर्णत्व प्रमाणपत्र: काम पूर्णत्वाचे अधिकृत प्रमाणपत्र.
  7. स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती: कार्यालयाने स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती.
  8. कामांची यादी आणि प्रगती अहवाल: कामांची प्रगती दर्शवणारा अहवाल.
  9. किरकोळ दुरुस्ती: रस्त्यांच्या किरकोळ दुरुस्ती व त्यावरील खर्च.
  10. Testing Report: रस्त्यांच्या गुणवत्तेचा अधिकृत टेस्टिंग रिपोर्ट.
RTI अपील, विशेष निवेदने व दप्तर दिरंगाई अर्ज सूची

प्रथम अपील अर्ज नमुने (जोडपत्र ब)

M-FA-1: जन माहिती अधिकाऱ्याने मुदतीत प्रतिसाद न दिल्यास।

M-FA-2: चुकीचे, दिशाभुल करणारे किंवा मोघम उत्तर मिळाल्यास।

M-FA-3: अपूर्ण किंवा त्रुटी असलेली माहिती मिळाल्यास।

द्वितीय अपील अर्ज नमुने (जोडपत्र क)

M-SA-1: प्रथम अपीलाला देखील कसलाही प्रतिसाद न मिळाल्यास करावयाचे अपील।

M-SA-2: प्रथम अपीलात चुकीचे व असमाधानकारक उत्तर मिळाल्यास।

विशेष तक्रार व निवेदने

M-CL-1: कलम १८ अन्वये माहिती आयोगाकडे थेट तक्रार अर्ज।

निवेदन १, २, ३: मोजमाप पुस्तिका सार्वजनिक करणे, लेखा परीक्षण अहवाल सार्वजनिक करणे आणि कलम ४(१)ख अन्वये माहिती प्रसिद्ध करणे।

दप्तर दिरंगाई अर्ज: शासकीय कामात मुद्दाम वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी तक्रार मसुदा (फक्त ₹४९ स्वतंत्र किंमत, बंडलमध्ये फ्री).

थेट डिजिटल सेवा

तुमच्या ग्रामपंचायतीचे बँक स्टेटमेंट व कामांची यादी मिळवा

₹१४९/-

१५ वा वित्त आयोग, २५१५ खाते, पाणी पुरवठा आणि स्वनिधी खात्यांचे चालू वर्षाचे बँक स्टेटमेंट तसेच ग्रामविकास आराखडा व चालू कामांची यादी **थेट तुमच्या WhatsApp वर ६ ते २४ तासात PDF स्वरूपात** मिळवा.

बँक स्टेटमेंट मिळाल्यावर काय तपासता येते?

घरपट्टी, पाणीपट्टी व शासकीय अनुदानाचा अचूक ताळमेळ.
जलजीवन व स्वच्छ भारत मिशनच्या निधीचा झालेला प्रत्यक्ष खर्च.
मोठ्या रकमांचे संशयास्पद रोख (Cash) व्यवहार तपासणे.
एकाच ठेकेदाराला वारंवार नियमबाह्य पेमेंट झाले आहे का ते पाहणे.
₹१४९ ऑनलाईन पेमेंट करा व बँक स्टेटमेंट मिळवा

माहिती अधिकार कायदा २००५: कलमे व तुमचे अधिकार

कलम १८: माहिती आयोगाकडे थेट तक्रार

जर जन माहिती अधिकारी (PIO) तुमचा अर्ज स्वीकारत नसेल, मुद्दाम नकार देत असेल, किंवा चुकीची व अपूर्ण माहिती देत असेल, तर थेट राज्य किंवा केंद्रीय माहिती आयोगाकडे तक्रार दाखल करता येते. आयोग याची सखोल चौकशी करतो.

कलम १९: द्विस्तरी्य अपील प्रक्रिया

प्रथम अपील: PIO च्या निर्णयाने समाधान न झाल्यास किंवा ३० दिवसांत उत्तर न मिळाल्यास, त्या विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडे (प्रथम अपीलीय प्राधिकरण) ३० दिवसांच्या आत अपील दाखल करावे.

द्वितीय अपील: प्रथम अपीलीय अधिकाऱ्याने देखील दाद न दिल्यास, ९० दिवसांच्या आत राज्य माहिती आयोगाकडे (SIC) द्वितीय अपील दाखल करता येते.

कलम २०: दोषी अधिकाऱ्यांवर दंडात्मक कारवाई

माहिती देण्यास जाणीवपूर्वक उशीर केल्यास, माहिती लपवल्यास किंवा नष्ट केल्यास, माहिती आयोग दोषी अधिकाऱ्यावर **प्रतिदिन २५० रुपये प्रमाणे जास्तीत जास्त २५,००० रुपयांपर्यंत दंड** लागू करू शकतो, तसेच त्यांच्यावर शिस्तभंग कारवाईचे आदेश देऊ शकतो.

प्रीमियम मार्गदर्शन सेवेचे कायदेशीर नियम आणि अटी (Terms & Conditions):

  • ही सेवा केवळ माहिती अधिकार कायदा २००५ च्या कायदेशीर चौकटीत अर्ज व अपिलाची तांत्रिक प्रक्रिया समजून सांगण्यापुरती मर्यादित आहे.
  • ₹३९९ शुल्कामध्ये ग्राहकाला फोन कॉलवर जास्तीत जास्त ३० मिनिटांचे वैयक्तिक मार्गदर्शन किंवा ३ दिवसांचा WhatsApp चॅट सपोर्ट दिला जाईल.
  • माहिती देण्याचा अंतिम निर्णय हा संबंधित जन माहिती अधिकारी व सरकारी विभागाचा असतो. आम्ही योग्य कायदेशीर मसुदा व प्रक्रियेची खात्री देतो, माहिती मिळवून देण्याची कायदेशीर हमी देत नाही.
  • आम्ही माहिती अधिकाराचे डिजिटल सल्लागार म्हणून काम करतो. आम्ही तुमचे वकील म्हणून कोणत्याही न्यायालयात किंवा माहिती आयोगासमोर प्रत्यक्ष हजर राहणार नाही.
  • एकदा सल्लामसलत सुरू झाल्यानंतर भरलेले शुल्क (₹३९९) कोणत्याही परिस्थितीत परत (Non-Refundable) केले जाणार नाही.