RTI Drafting Service's

Sale!

150+ माहिती अधिकार अर्ज नमुने

Original price was: ₹449.00.Current price is: ₹99.00.

Word/Documents फाईल स्वरूपात
वैधता 2 वर्ष
अधिक माहिती साठी येथे अर्जांची यादी बघा

RTI माहिती अधिकार कॉम्बो प्रॉडक्ट पॅक

माहिती अधिकार 2005 अंतर्गत विविध शासकीय कार्यालयांत माहिती मागणीसाठी उपलब्ध अर्ज नमुने. आम्ही विविध शासकीय कार्यालयांत माहिती मागण्यासाठी अत्यंत उपयुक्त अर्ज नमुने बनवले आहेत. या नमुन्यांच्या सहाय्याने आपण आपल्या अधिकारांची पूर्तता करू शकता.

आमच्याकडे उपलब्ध अर्ज नमुने:

1) सार्वजनिक व वयक्तिक हिताशी संबंधित 25+ माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)

संबंधित आपल्याला कुठे? काय? कोणती? माहिती मागायची कळत नाहीये, तर मग चिंता करण्याचे काही एक कारण नाही, आम्ही घेऊन येत आहोत सार्वजनिक व वयक्तिक हिताशी संबंधित माहिती अधिकार अर्ज नमुने..!

  • M-RTI-1: कार्यालयाने कार्यालयाशी संबंधित स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती मिळवा.
  • M-RTI-2: अर्ज/तक्रार/निवेदन याच्यावर केलेल्या कार्यवाहीचा तपशील मिळवा.
  • M-RTI-3: FIR/NCR वर केलेल्या कार्यवाहीचा तपशील मिळवा.
  • M-RTI-4: आमदार / खासदार किंवा इतर विकास निधीशी संबंधित माहिती मिळवा.
  • M-RTI-5: विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा.
  • M-RTI-6: मोजमाप पुस्तकाची प्रत मिळवा (MB).
  • M-RTI-7: कार्यालयाचा अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल मिळवा.
  • M-RTI-8: विविध योजनांशी संबंधित माहिती मिळवा.
  • M-RTI-9: ग्रामपंचायत दस्तऐवज यांचे निरीक्षण.
  • M-RTI-10: स्वस्त धान्य लाभार्थी यादी व इतर तपशील मिळवा.
  • M-RTI-11: विकास कामाचा तपशील मिळवा.
  • M-RTI-12: विकास कामांची यादी व इतर माहिती मिळवा.
  • M-RTI-13: स्वस्त धान्य दुकान यांची सामाजिक अंकेक्षणाची प्रत मिळवा.
  • M-RTI-14: ग्रामसभा इतिवृत्ताची माहिती मिळवा.
  • M-RTI-15: निविदा बाबत तपशील मिळवा.
  • M-RTI-16: रस्ते कामांची माहिती मिळवा.
  • M-RTI-17: ग्रंथालय बाबत माहिती मिळवा.
  • M-RTI-18: नोंदणीकृत सावकारांबद्दल माहिती मिळवा.
  • M-RTI-19: संचिकेची/फाईलची प्रत मिळवा.
  • M-RTI-20: उत्तर पत्रिकेची प्रत मिळवा.
  • M-RTI-21: सेवा पुस्तिका (अधिकारी कर्मचारी) यांचे तपशील.
  • M-RTI-22: प्रलंबित फेरफार बाबतचा तपशील.
  • M-RTI-23: नोंदवही, दस्तऐवज, फाईलचे निरीक्षण मिळवा.
  • M-RTI-24: बँक मधील पीक कर्ज योजनेचा तपशील मिळवा.
  • M-RTI-25: विकास कामांची यादी व प्रगती अहवाल.
  • M-RTI-26: किरकोळ दुरुस्तीच्या कामांची माहिती मिळवा.

2) नगर परिषद कार्यालयाशी संबंधित 75+ माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)

आपल्या नगर परिषद कार्यालयातील महत्त्वाच्या माहिती अधिकार अर्ज नमुन्यांचा वापर करून आपल्याला आवश्यक माहिती मिळवा. खालील यादीतील विविध अर्ज नमुन्यांचा लाभ घ्या आणि आपल्या नगर परिषदेची पारदर्शकता वाढवा. सदर अर्ज नमुने हे नगर परिषद कार्यालयात ठेवण्यात येणाऱ्या दस्तऐवज या आधारे तयार करण्यात आले असून सुलभ संदर्भासाठी प्रत्येक अर्जात दस्त ऐवजाचा नमूना दिला आहे..

  1. नगर परिषद रोकड वही बाबत तपशिल
  2. नगर परिषद संबंधित बँक पुस्तकाचा तपशिल
  3. जर्नल नोंदवही चा तपशिल
  4. नगर परिषद सर्वसाधारण खाते बाबत तपशिल
  5. नगर परिषद बँकमेळ विवरणपत्र तपशिल
  6. स्तावर मालमत्ता व वस्तुसूची चा ताळमेळ बाबत तपशिल
  7. संकीर्ण आग्रिमाचा मासिक ताळमेळ याबाबत तपशिल
  8. ठेवी, अग्रिम, प्राप्त रकमा व प्रदान रकमा यांचा ताळमेळ याबाबत तपशिल
  9. जर्नल प्रमानक या बाबत तपशिल
  10. संपणाऱ्या वर्षांकरिता या बाबत तपशिल
  11. देण्यात आलेल्या धनादेश्याची तपशिल
  12. अनुज्ञप्ती चा तपशिल
  13. वर्षांकरिता भाड्याने दिलेल्या नगरपरिषद मालमत्तेचा तपशिल
  14. संकीर्ण विक्रीची नोंदवही या बाबत तपशिल
  15. कार्यादेश या बाबत तपशिल
  16. प्राप्त देयकांची तपशिल
  17. अदत्त रकमांचा तपशिल
  18. जमिनिंबाबत तपशिल
  19. स्थावर मालमत्तानचा तपशिल
  20. जंगम मालमत्तानचा तपशिल..
  21. प्रगतीपथावरील कामांचा
  22. गुंतवणूकांचा तपशिल
  23. अग्रधन अग्रिम बाबत तपशिल
  24. वस्तुसुची बाबत तपशिल
  25. कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या अग्रिमांचा तापशील
  26. कर्जाची नोंद असलेला तपशिल
  27. प्राप्त ठेवींचा तपशिल
  28. प्रतिभुती ठेवींचा तपशिल
  29. अनुदानाचा तपशिल
  30. मागणी बाबत असलेल्या नोंदींचा तपशिल
  31. देय वेतनाची नोंद असलेला तपशिल
  32. दाव्यांचा तपशिल असलेली नोंदवही
  33. पर्यटक बंगला, सराई, धर्मशाला यांच्या पर्यटनाचा तपशिल
  34. _____ वर्षांकरिता शहर मिष्रखताच्या उत्पादनाची नोंद असलेला तपशिल
  35. खासगी व्यक्तिंकरिया करण्यात आलेल्या कामांची नोंद असलेला तपशिल
  36. मोजमाप पुस्तकांची नोंद असलेला तपशिल
  37. पशुधन नोंद असलेला तपशिल
  38. निर्धारण यादी/ नोंद असलेला तपशिल
  39. वेतन मान याची नोंद असलेला तपशिल
  40. निर्धारित करांच्या आक्षेपांची नोंद असलेला तपशिल
  41. इमारत परवानगी नोंद असलेला तपशिल
  42. _______ वर्षांकरिता निर्धारित करांची वाढ व घट यांची नोंद असलेला तपशिल
  43. खाजगी पाईप जोडणीची नोंद असलेला तपशिल
  44. ग्रहजोडणी नोंद असलेला तपशिल
  45. _____नगरपरिषद मंडळाच्या अधिकाऱ्यांनी / कर्मचाऱ्यांनी सादर केलेल्या सुरक्षेच्या पर्याप्ततेबाबत करण्यात आलेल्या चौकशींचे निर्णय दर्शविणारी नोंद असलेला तपशिल
  46. ________ पासूनच्या कालावधीकरिता________कामावर ठेवलेल्या दैनंदिन मजुराचे हजेरीपट या बाबत तपशिल
  47. प्रभाग विभागाचा सकाळचा अहवाल याबाबत तपशिल
  48. कर्मचाऱ्यांची उपस्थिती / अनुपस्थिती याच्या विवरणपत्राचा सारांश असलेला तपशिल
  49. मोटार वाहन खाते नोंद असलेला तपशिल
  50. मोजमाप पुस्तक यांचा तपशिल
  51. पूर्णतेचा अहवाल/ दाखला यांचा तपशिल
  52. मागणी नमुना बाबत तपशिल
  53. कामे आणि पुरवठा याकरिता प्रदान प्रमानक या बाबत तपशिल
  54. नामंजूरी विवरणपत्र या बाबत तपशिल
  55. कायम/तात्पुरत्या अस्थापणे साठी वेतन व प्रवास भत्त्याची वेतनपट या बाबत तपशिल
  56. साहित्य पावती नोंद या बाबत तपशिल
  57. साहित्य मागणी नोंद या बाबत तपशिल
  58. साहित्य निर्गमन नोंद या बाबत तपशिल
  59. अखेरच्या साठ्याचा अहवाल या बाबत तपशिल
  60. _____ महिण्याकरिता कायम/तात्पुरत्या आस्थपणेचे वेतन देयक आणि वेतनपट या बाबत तपशिल
  61. _____ रोजीचा ताळेबंद या बाबत तपशिल
  62. _______ संपणाऱ्या वर्षांकरिता उत्पन्न व खर्चाचा लेखा या बाबत तपशिल
  63. जमा व प्रदाने लेखा या बाबत तपशिल
  64. रोख प्रवाह विविरण पत्र या बाबत तपशिल
  65. वर्षाचे तपशीलवार अंदाजपत्रक या बाबत तपशिल
  66. कार्य निहाय जमा व खर्चाचा सारांश या बाबत तपशिल
  67. _____ कालावधी करिता अर्थसंकल्पाचा सारांश या बाबत तपशिल
  68. ______कालावधीकरिता अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या वेतन व मजुरीच्या तरतुदीचे तपशील दर्शविणारे विवरणपत्र या बाबत तपशिल
  69. _______ वर्षाकरिता अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या सार्वजनिक बांधकामावरील खर्चाचे तपशील दर्शविणारे विवरणपत्र या बाबत तपशिल
  70. ________ वर्षाकरिता प्रत्येक बाबतीतील प्रारंभिक आणि अखेरची शिल्लक, नगरपरिषदेने प्रस्थापित केलेल्या कोणत्याही विश्वस्तव्यवस्था निधींच्या अंदाजित प्राप्त रकमा, प्रदाने व शिल्लक दर्शविणारे विवरणपत्र असलेला तपशिल
  71. निवृत्तीवेतन प्रदान आदेश या बाबत तपशिल
  72. निवृत्तीवेतनाची लेखा परीक्षा या बाबत तपशिल
  73. भविष्य निर्वाह निधी खाते या बाबत तपशिल
  74. कार्यालयाने कार्यालयाशी संबंधित स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती मिळवा
  75. विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा
  76. मोजमाप पुस्तकाची प्रत मिळवा
  77. अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल प्रत मिळवा
  78. विकास कामाचा तपशील
  79. कामांची यादी _प्रगती अहवाल
  80. विविध योजनांची माहिती मिळवा..
  81. testing report बाबत तपशिल मिळवा..

नगर परिषद कार्यालयात पारदर्शकता आणण्यासाठी आजच अर्ज करा!

3) ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित महत्त्वपूर्ण 45+ माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)

आपल्या माहिती मिळवण्याच्या अधिकाराचा उपयोग करा. आपल्या ग्रामपंचायत कार्यालयातील महत्त्वाच्या माहितीच्या अर्ज नमुन्यांचा वापर करून आपल्याला आवश्यक माहिती मिळवा. खालील यादीतील विविध अर्ज नमुन्यांचा लाभ घ्या आणि आपल्या ग्रामपंचायतीची पारदर्शकता वाढवा.
अर्ज नमुने
ग्रामपंचायत कार्यालयाशी संबंधित महत्त्व पूर्ण माहिती अधिकार अर्ज नमुने..!

  1. ग्रामपंचायत अर्थसंकल्प विषयक बाबींची माहिती व तपशिल मिळवा
  2. ग्रामपंचायत ने अर्थसंकल्पामध्ये काही सुधारणा केल्या असल्यास त्याबाबत माहिती मिळवा
  3. ग्रामपंचायत ने जमा केलेली रक्कम आणि खर्च केलेली रक्कम याबाबत माहिती मिळवा.
  4. ग्रामपंचायत मध्ये थकीत असलेल्या किंवा येणे बाकी असलेल्या रक्कमांचा तपशिल मिळवा.
  5. ग्रामपंचायत च्या आर्थिक बाबींचा तपशिल मिळवा.
  6. पावत्या व वाटप केलेल्या रकमांचा तापशिल मिळवा.
  7. ग्रामपंचायत मधील जमा रकमांची तपासणी करा व आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.
  8. ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या रकमेचा तपशिल, आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.
  9. ग्रामपंचायत करास पात्र असलेल्या बाबींचा तपशिल पाहा व आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा.
  10. ग्रामपंचायत द्वारा निश्चित कर दात्यांची माहिती तपास व आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स किंवा फोटो कॉपी मिळवा
  11. कर मागणी पावती बुकाची माहिती पहा..
  12. ग्रामपंचायतीस कोणी कर भरला किंवा कसे हे याबाबत माहिती मिळवा.
  13. ग्रामपंचायत द्वारा किरकोळ बाबींसाठी मागण्यात आलेल्या रकमांची तपशिल मिळवा.
  14. ग्रामपंचायत ने केलेल्या खर्चाचा तपशील मिळवा.
  15. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या नियुक्ती व पगार याबाबत माहिती मिळवा.
  16. ग्रामपंचायत द्वारा खरेदी व विक्री केलेल्या मुद्रांक याबाबत माहिती मिळवा.
  17. ग्रामपंचायत ने खरेदी केलेल्या बाबींचा तपशिल मिळवा.
  18. ग्रामपंचायत च्या जंगम मालमत्ते बाबत माहिती मिळवा.
  19. ग्रामपंचायत ने कोणत्याही बाबींसाठी सुरक्षा ठेव ठेवली असल्यास किंवा परत केली असल्यास याबाबत चा तपशिल मिळवा.
  20. ग्रामपंचायत द्वारा किरकोळ रित्या अदा केलेल्या रकमांचा तपशिल मिळवा.
  21. ग्रामपंचायत द्वारा रोजंदारीवर लावलेल्या मजुरांचा हजेरीपट याबाबत तपशिल मिळवा.
  22. ग्रामपंचायत ने कोणत्याही कामासाठी काढलेल्या अंदाजित खर्चाचा तपशील मिळवा.
  23. ग्रामपंचायत ने कोणत्याही कामासाठी रक्कम अदा केली असल्यास त्या बाबींचा तपशिल
  24. ग्रामपंचायत ने किंवा ठेकेदाराने केलेल्या विकास कामाच्या मोजमाप पुस्तकाचा तपशिल मिळवा.
  25. मोजमाप पुस्तकाच्या आधारे अदा केलेल्या रकमांचा तपशिल मिळवा.
  26. ग्रामपंचायत मध्ये कायम स्वरुपी नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार व भत्ते आणि वेतन श्रेणीचा तपशिल मिळवा.
  27. ग्रामपंचायत च्या स्थावर मालमत्तेचा तपशील मिळवा.
  28. ग्रामपंचायत च्या हद्दीत असलेल्या रस्त्यांचा तपशिल मिळवा.
  29. ग्रामपंचायत द्वारा खरेदी किंवा संपादित केलेल्या, गायरान जमिनींची माहिती मिळवा.
  30. ग्रामपंचायत द्वारा गुंतवणूक केली असल्यास त्या बाबींचा तपशिल मिळवा.
  31. ग्रामपंचायत द्वारा केलेल्या खर्चाचे मासिक विवरण मिळवा.
  32. ग्रामपंचायत मध्ये जमा झालेल्या रकमांचे मासिक विवरण मिळवा.
  33. लेखा परीक्षण यातील आक्षापांच्या पूर्ततेचे विवरण मिळवा.
  34. मागासवर्गीय व बालकल्याण साठी करावयाच्या खर्चाचे विवरण मिळवा.
  35. ग्रामपंचायत ने घेतलेले कर्ज व इतर बाबींचा तपशिल मिळवा.
  36. ग्रामपंचायत च्या लेखा परीक्षण विषयक बाबींचा तपशिल मिळवा
  37. कार्यालयीन कामासाठी केलेल्या प्रवासासाठी प्रवास भत्ता दिला असल्यास त्याबाबत चा तपशिल मिळवा.
  38. ग्रामपंचायत ने सुरक्षा ठेव अनामत परत केली असल्यास त्याबाबत चा तपशिल मिळवा.
  39. ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वृक्ष व त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशिल मिळवा.
  40. ग्रामपंचायत च्या मासिक सभेचा तपशिल मिळवा.
  41. ग्रामसभेचा तपशिल मिळवा.
  42. किरकोळ दुरुस्ती केलेल्या कामांचा तपशिल मिळवा.
  43. 1 कार्यालयाने कार्यालयाशी संबंधित स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती मिळवा.
  44. 5 विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा.
  45. 6 मोजमाप पुस्तकाची प्रत मिळवा (MB)
  46. 7 अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल प्रत मिळवा
  47. 8 विविध योजनांची माहिती मिळवा
  48. 11 विकास कामाचा तपशील

तुमच्या ग्रामपंचायत कार्यालयात पारदर्शकता आणण्यासाठी आजच अर्ज करा किंवा ग्रामपंचायत बँक स्टेटमेंट, कामांची यादी व इतर तपशील मिळवण्यासाठी येथे क्लिक करा..!

(4) रस्ते/ बांधकाम विभागाशी संबंधित 10+ माहिती अधिकार अर्ज नमुने (Word/Documents format)

संबंधित महामार्ग आणि रस्ते विकास कामांच्या पारदर्शकतेसाठी विविध अर्ज नमुन्यांचा वापर करून आपल्याला आवश्यक माहिती मिळवा. खालील यादीतील विविध अर्ज नमुन्यांचा वापर करा आणि आपल्या भागातील रस्ते विकास कामांच्या बाबतीत माहिती मागवून पारदर्शकता वाढवा.
अर्ज नमुने

  1. रस्ते कामांची यादी: रस्ते कामांची यादी या बाबत माहिती मिळवा.
  2. अंदाजपत्रक, मोजमाप, काम पूर्णत्व, स्ट्रक्चरल ऑडिट तपशील: रस्ते कामांचे अंदाजपत्रक, मोजमाप, काम पूर्णत्व आणि स्ट्रक्चरल ऑडिट याबाबत अधिक तपशील मिळवा.
  3. रस्ते कामाचे अंदाजपत्रक: रस्ते कामाचे अंदाजपत्रक मिळवा या बाबत तपशील मिळवा.
  4. रस्ते कामाच्या निविदा तपशील: रस्ते कामाच्या निविदेशी संबंधित माहिती या बाबत अधिक तपशील मिळवा.
  5. मोजमाप पुस्तक: रस्ते कामाच्या मोजमाप पुस्तकाची प्रत मिळवा या बाबत तपशील मिळवा.
  6. काम पूर्णत्व प्रमाणपत्र: काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र या बाबत तपशील मिळवा.
  7. स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती: कार्यालयाने कार्यालयाशी संबंधित स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती मिळवा.
  8. कामांची यादी आणि प्रगती अहवाल: कामांची यादी आणि प्रगती अहवाल या बाबत अधिक तपशील मिळवा.
  9. किरकोळ दुरुस्ती: किरकोळ दुरुस्ती याबाबत अधिक तपशील मिळवा.
  10. Testing Report: Testing report बाबत तपशील मिळवा.

महामार्ग आणि रस्ते विकास कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आजच अर्ज करा!

5) प्रथम व द्वितीय अपील आणि तक्रार अर्ज नमुने

RTI अपील आणि तक्रार अर्ज नमुने
आपल्या माहिती अधिकाराच्या हक्कांची अंमलबजावणी सुलभ करण्यासाठी आम्ही रेडिमेड अपील आणि तक्रार अर्ज नमुने तयार केले आहेत. आपल्याला हवा तो अपील किंवा तक्रार अर्ज निवडा, संपादित करा आणि राज्य माहिती आयोग यांच्याकडे सादर करा..!
अर्जांची यादी

प्रथम अपील अर्ज नमुने (जोडपत्र ब)

  • M-FA-1: जन माहिती अधिकारी यांच्याकडून कसलाही प्रतिसाद न मिळाल्यास करावयाचे प्रथम अपील
  • M-FA-2: चुकीचे व दिशाभुल करणारे मोघम स्वरूपाचे उत्तर मिळाल्यास करावयाचे प्रथम अपील
  • M-FA-3: अपूर्ण माहिती मिळाल्यास करावयाचे प्रथम अपील

द्वितीय अपील अर्ज नमुने (जोडपत्र क)

  • M-SA-1: जोडपत्र अ व जोडपत्र ब ला कसलाही प्रतिसाद न मिळाल्यास करावयाचे द्वितीय अपील अर्ज नमुना
  • M-SA-2: चुकीचे व दिशाभुल करणारे मोघम स्वरूपाचे उत्तर मिळाल्यास करावयाचे द्वितीय अपील

तक्रार अर्ज (कलम 18 अन्वये)

  • M-CL-1: कलम 18 अन्वये करावयाचा तक्रार अर्ज

माहिती अधिकार अधिनियम 2005: कलम 18, 19 आणि 20 बद्दल माहिती

कलम 18: तक्रारींची चौकशी

कलम 18 अंतर्गत, माहिती आयोगाला खालील कारणांसाठी तक्रारींची चौकशी करण्याचा अधिकार आहे:

  • सार्वजनिक प्राधिकरणाकडून माहिती मिळण्यात अयशस्वी झाल्यास.
  • प्राप्त झालेल्या माहितीचे अपूर्ण किंवा चुकीचे स्वरूप.
  • माहिती अधिकार अधिकारी (PIO) ने माहिती उपलब्ध करण्यास नकार दिल्यास.
  • माहिती मिळण्यासाठी आवश्यक शुल्क आकारण्यासंबंधी तक्रारी.
  • माहिती देण्याच्या प्रक्रियेत होणाऱ्या उशीराबाबत.
  • माहिती अधिकार प्रक्रियेमध्ये पारदर्शकतेचा अभाव असल्यास.

कलम 18 अंतर्गत तक्रारी दाखल केल्यास, केंद्रीय माहिती आयोग (CIC) किंवा राज्य माहिती आयोग (SIC) चौकशी करतात आणि आवश्यकतेनुसार निर्देश देतात.

कलम 19: अपील प्रक्रिया

कलम 19 अंतर्गत, अपील प्रक्रियेचे नियम दिलेले आहेत:

  • प्रथम अपील: जर PIO कडून मिळालेल्या उत्तराने समाधान न झाल्यास किंवा उत्तर न मिळाल्यास, अर्जदार संबंधित सार्वजनिक प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकारी (पहिल्या अपील प्राधिकरण) कडे प्रथम अपील दाखल करू शकतो.
    अपील सादर करण्याची कालमर्यादा: PIO कडून निर्णय मिळाल्यापासून 30 दिवसांच्या आत.
  • द्वितीय अपील: जर प्रथम अपील प्राधिकरणाकडून समाधानकारक निर्णय न मिळाल्यास, अर्जदार CIC किंवा SIC कडे द्वितीय अपील दाखल करू शकतो.
    अपील सादर करण्याची कालमर्यादा: प्रथम अपील प्राधिकरणाच्या निर्णयानंतर 90 दिवसांच्या आत.

कलम 20: दंड आणि कार्यवाही

कलम 20 अंतर्गत, माहिती आयोगाने खालीलप्रमाणे कार्यवाही करू शकतो:

  • दंड आकारणे: जर PIO ने मुद्दाम माहिती देण्यास टाळाटाळ केली किंवा चुकीची माहिती दिली, तर त्याच्यावर दरदिवस रु. 250 प्रमाणे दंड लागू शकतो.
    कमाल दंड: रु. 25,000.
    PIO कडून स्पष्टीकरण मागवून आयोग दंडाचा निर्णय घेतो.
  • शिस्तभंग कारवाई: जर PIO ने मुद्दाम माहिती देण्यास नकार दिला किंवा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखली नाही, तर आयोगाने संबंधित अधिकाऱ्यावर शिस्तभंग कारवाईचे आदेश देऊ शकते.

तक्रारी आणि अपील अर्जांचा संदर्भ

  • कलम 18 अंतर्गत तक्रार अर्ज: तक्रार अर्ज PIO कडून माहिती मिळाली नसल्यास किंवा मिळालेली माहिती अपूर्ण, चुकीची असल्यास दाखल करतात.
  • कलम 19 अंतर्गत प्रथम अपील: जर PIO कडून प्राप्त झालेल्या उत्तरावर समाधान न झाल्यास प्रथम अपील सादर करता येते.
  • कलम 19 अंतर्गत द्वितीय अपील: जर प्रथम अपील प्राधिकरणाकडून समाधानकारक निर्णय न मिळाल्यास द्वितीय अपील सादर करता येते.

7) माहिती अधिकार संबंधित विविध बाबींच्या पूर्ततेसाठी निवेदने (Word/Documents format)

  • निवेदन क्र. 1
    उद्देश: विविध विकास कामांच्या मोजमाप पुस्तिकेची माहिती सार्वजनिक करणे.
    तपशील: या निवेदनाद्वारे आपण संबंधित प्राधिकरणाकडून विविध विकास कामांच्या मोजमाप पुस्तिका सार्वजनिक करण्याची विनंती करू शकता. या नमुन्यामध्ये आवश्यक सर्व माहिती आणि नमुना पत्र समाविष्ट आहे.
  • निवेदन क्र. 2
    उद्देश: लेखा परीक्षण अहवाल सार्वजनिक करणे.
    तपशील: लेखा परीक्षण अहवालामध्ये आर्थिक पारदर्शकता आणि जबाबदारीची माहिती असते. या निवेदनाद्वारे आपण संबंधित प्राधिकरणाकडून लेखा परीक्षण अहवाल सार्वजनिक करण्याची विनंती करू शकता.
  • निवेदन क्र. 3
    उद्देश: कलम 4 (1) ख अंतर्गत माहिती प्रसिद्ध करणे.
    तपशील: कलम 4 (1) ख अनुसार, सार्वजनिक प्राधिकरणाने महत्त्वपूर्ण माहिती नियमितपणे प्रसिद्ध करणे आवश्यक आहे. या निवेदनाद्वारे आपण प्राधिकरणाकडून आवश्यक माहिती प्रसिद्ध करण्याची विनंती करू शकता.

निवेदन अर्ज प्रक्रिया

  1. निवेदन अर्ज तयार करा: आपल्या आवश्यक असलेला निवेदन अर्ज नमुना निवडा. अर्ज नमुना डाउनलोड करा किंवा कॉपी पेस्ट करा आणि त्यामध्ये आवश्यक ती माहिती भरा.
  2. निवेदन अर्ज सादर करा: निवेदन अर्ज संबंधित कार्यालयात स्वतः किंवा नोंदणीकृत टपालाने सादर करा. निवेदन अर्जासोबत कोणतेही शुल्क जमा करण्याची आवश्यकता नाही.
  3. पोच पावती घ्या: अर्ज नोंदणीकृत टपाल द्वारे दाखल केल्यास पावती जतन करून ठेवावी. आपल्या अर्जाचा क्रमांक आणि पावती घ्या. हे भविष्यातील संदर्भासाठी उपयुक्त ठरतील.

निवेदन दाखल केल्यानंतर उत्तराची प्रतीक्षा करा..!

आकर्षक वैशिष्ट्ये

  • सुलभ नेव्हिगेशन: आपल्या आवश्यकतेनुसार अर्ज नमुने सहजपणे शोधा.
  • डाउनलोड आणि मुद्रण: सर्व अर्ज word स्वरूपात डाउनलोड किंवा कॉपी पेस्ट करण्यासाठी उपलब्ध आहेत.

8) दप्तर दिरंगाई अंतर्गत तक्रार अर्जाचे नमुने (Word/Documents format)

दप्तर दिरंगाई अर्ज: शासकीय कामात मुद्दाम वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी तक्रार मसुदा (फक्त ₹49 स्वतंत्र किंमत, बंडलमध्ये फ्री).

9) माहिती अधिकार कायदा व शासन निर्णय, परिपत्रक, न्यायालयीन निर्णय यांचा तपशील (PDF format)

कृपया माहिती भरते वेळेस ईमेल पत्ता व्यवस्थित भरा, माहिती ईमेल द्वाराच मिळेल..!

सर्व माहिती अधिकार अर्ज एकाच पॅकमध्ये मिळवा!

सुलभ संपादनासाठी (Edit) वर्ड फाईलमध्ये सर्व नमुने उपलब्ध आहेत.

आता खरेदी करा (Buy Now)