RTI Drafting Service's

Sale!
,

150+ माहिती अधिकार अर्ज नमुने

Original price was: ₹449.00.Current price is: ₹99.00.

Word/Documents फाईल स्वरूपात
वैधता 2 वर्ष
अधिक माहिती साठी येथे अर्जांची यादी बघा



150+ माहिती अधिकार अर्ज नमुने!

१००% सुरक्षित पेमेंट
त्वरित ईमेलवर उपलब्ध
गुगल ड्राईव्ह सपोर्ट

उपलब्ध माहिती अधिकार अर्ज पुढील प्रमाणे

तुम्हाला ज्या विभागाची माहिती हवी आहे, त्या कॅटेगरीवर क्लिक करून संपूर्ण यादी पहा.

ग्रामपंचायत कार्यालय अर्ज (45+ विषय)

खालील सर्व विषयांचे रेडीमेड मसुदे समाविष्ट आहेत:

  1. ग्रामपंचायत अर्थसंकल्प विषयक बाबींची माहिती व तपशील मिळवा
  2. ग्रामपंचायतीने अर्थसंकल्पामध्ये काही सुधारणा केल्या असल्यास त्याबाबत माहिती मिळवा
  3. ग्रामपंचायतीने जमा केलेली रक्कम आणि खर्च केलेली रक्कम याबाबत माहिती मिळवा
  4. ग्रामपंचायतमध्ये थकीत असलेल्या किंवा येणे बाकी असलेल्या रकमांचा तपशील मिळवा
  5. ग्रामपंचायतीच्या आर्थिक बाबींचा तपशील मिळवा
  6. पावत्या व वाटप केलेल्या रकमांचा तपशील मिळवा
  7. ग्रामपंचायत मधील जमा रकमांची तपासणी करा व आवश्यक त्या प्रतींची झेरॉक्स/फोटो कॉपी मिळवा
  8. ग्रामपंचायतीस प्राप्त झालेल्या रकमेचा तपशील व प्रतींची झेरॉक्स मिळवा
  9. ग्रामपंचायत करास पात्र असलेल्या बाबींचा तपशील पहा व प्रतींची झेरॉक्स मिळवा
  10. ग्रामपंचायत द्वारा निश्चित कर दात्यांची माहिती तपासा व प्रतींची झेरॉक्स मिळवा
  11. कर मागणी पावती बुकाची माहिती पहा
  12. ग्रामपंचायतीस कोणी कर भरला किंवा कसे याबाबत माहिती मिळवा
  13. ग्रामपंचायत द्वारा किरकोळ बाबींसाठी मागण्यात आलेल्या रकमांचा तपशील मिळवा
  14. ग्रामपंचायतीने केलेल्या खर्चाचा तपशील मिळवा
  15. ग्रामपंचायत कर्मचाऱ्याच्या नियुक्ती व पगार याबाबत माहिती मिळवा
  16. ग्रामपंचायत द्वारा खरेदी व विक्री केलेल्या मुद्रांकांबाबत माहिती मिळवा
  17. ग्रामपंचायतीने खरेदी केलेल्या बाबींचा तपशील मिळवा
  18. ग्रामपंचायतीच्या जंगम मालमत्तेबाबत माहिती मिळवा
  19. ग्रामपंचायतीने कोणत्याही बाबींसाठी सुरक्षा ठेव ठेवली/परत केली असल्यास त्याचा तपशील मिळवा
  20. ग्रामपंचायत द्वारा किरकोळ रित्या अदा केलेल्या रकमांचा तपशील मिळवा
  21. ग्रामपंचायत द्वारा रोजंदारीवर लावलेल्या मजुरांचा हजेरीपट याबाबत तपशील मिळवा
  22. ग्रामपंचायतीने कोणत्याही कामासाठी काढलेल्या अंदाजित खर्चाचा तपशील मिळवा
  23. ग्रामपंचायतीने कोणत्याही कामासाठी रक्कम अदा केली असल्यास त्या बाबींचा तपशील
  24. ग्रामपंचायतीने किंवा ठेकेदाराने केलेल्या विकास कामाच्या मोजमाप पुस्तकाचा तपशील मिळवा
  25. मोजमाप पुस्तकाच्या आधारे अदा केलेल्या रकमांचा तपशील मिळवा
  26. ग्रामपंचायतमध्ये कायमस्वरुपी नेमणुकीस असलेल्या कर्मचाऱ्यांचे पगार, भत्ते आणि वेतन श्रेणीचा तपशील मिळवा
  27. ग्रामपंचायतीच्या स्थावर मालमत्तेचा तपशील मिळवा
  28. ग्रामपंचायतीच्या हद्दीत असलेल्या रस्त्यांचा तपशील मिळवा
  29. ग्रामपंचायत द्वारा खरेदी किंवा संपादित केलेल्या गायरान जमिनींची माहिती मिळवा
  30. ग्रामपंचायत द्वारा गुंतवणूक केली असल्यास त्या बाबींचा तपशील मिळवा
  31. ग्रामपंचायत द्वारा केलेल्या खर्चाचे मासिक विवरण मिळवा
  32. ग्रामपंचायतमध्ये जमा झालेल्या रकमांचे मासिक विवरण मिळवा
  33. लेखा परीक्षण यातील आक्षेपांच्या पूर्ततेचे विवरण मिळवा
  34. मागासवर्गीय व बालकल्याणसाठी करावयाच्या खर्चाचे विवरण मिळवा
  35. ग्रामपंचायतीने घेतलेले कर्ज व इतर बाबींचा तपशील मिळवा
  36. ग्रामपंचायतीच्या लेखा परीक्षण विषयक बाबींचा तपशील मिळवा
  37. कार्यालयीन कामासाठी केलेल्या प्रवासासाठी प्रवास भत्ता दिला असल्यास त्याबाबतचा तपशील मिळवा
  38. ग्रामपंचायतीने सुरक्षा ठेव अनामत परत केली असल्यास त्याबाबतचा तपशील मिळवा
  39. ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या वृक्ष व त्यापासून मिळणाऱ्या उत्पन्नाचा तपशील मिळवा
  40. ग्रामपंचायतीच्या मासिक सभेचा तपशील मिळवा
  41. ग्रामसभेचा तपशील मिळवा
  42. किरकोळ दुरुस्ती केलेल्या कामांचा तपशील मिळवा
  43. कार्यालयीन स्तरावर स्वतः प्रसिद्ध करावयाची माहिती मिळवा
  44. विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा
  45. मोजमाप पुस्तकाची (MB) प्रत मिळवा
  46. अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल प्रत मिळवा
  47. विविध योजनांची माहिती मिळवा
  48. विकास कामाचा तपशील

नगर परिषद कार्यालय संबंधित अर्ज (75+ विषय)

अधिकृत दस्तऐवजांच्या आधारे तयार केलेले अर्ज:

  1. नगर परिषद रोकड वहीबाबत तपशील
  2. नगर परिषद संबंधित बँक पुस्तकाचा तपशील
  3. जर्नल नोंदवहीचा तपशील
  4. नगर परिषद सर्वसाधारण खातेबाबत तपशील
  5. नगर परिषद बँकमेळ विवरणपत्र तपशील
  6. स्थावर मालमत्ता व वस्तुसूचीचा ताळमेळबाबत तपशील
  7. संकीर्ण अग्रिमाचा मासिक ताळमेळ याबाबत तपशील
  8. ठेवी, अग्रिम, प्राप्त रकमा व प्रदान रकमा यांचा ताळमेळ याबाबत तपशील
  9. जर्नल प्रमाणक याबाबत तपशील
  10. संपणाऱ्या वर्षांकरिता याबाबत तपशील
  11. देण्यात आलेल्या धनादेशाचा तपशील
  12. अनुज्ञप्तीचा तपशील
  13. वर्षांकरिता भाड्याने दिलेल्या नगरपरिषद मालमत्तेचा तपशील
  14. संकीर्ण विक्रीची नोंदवही याबाबत तपशील
  15. कार्यादेश याबाबत तपशील
  16. प्राप्त देयकांचा तपशील
  17. अदत्त रकमांचा तपशील
  18. जमिनींबाबत तपशील
  19. स्थावर मालमत्तेचा तपशील
  20. जंगम मालमत्तेचा तपशील
  21. प्रगतीपथावरील कामांचा तपशील
  22. गुंतवणूकांचा तपशील
  23. अग्रधन अग्रिम बाबत तपशील
  24. वस्तुसुची बाबत तपशील
  25. कर्मचाऱ्यांना देण्यात आलेल्या अग्रिमांचा तपशील
  26. कर्जाची नोंद असलेला तपशील
  27. प्राप्त ठेवींचा तपशील
  28. प्रतिभूती ठेवींचा तपशील
  29. अनुदानाचा तपशील
  30. मागणीबाबत असलेल्या नोंदींचा तपशील
  31. देय वेतनाची नोंद असलेला तपशील
  32. दाव्यांचा तपशील असलेली नोंदवही
  33. पर्यटक बंगला, सराई, धर्मशाला यांच्या पर्यटनाचा तपशील
  34. शहर मिश्रखताच्या उत्पादनाची नोंद असलेला तपशील
  35. खासगी व्यक्तींकरिता करण्यात आलेल्या कामांची नोंद असलेला तपशील
  36. मोजमाप पुस्तकांची नोंद असलेला तपशील
  37. पशुधन नोंद असलेला तपशील
  38. निर्धारण यादी/नोंद असलेला तपशील
  39. वेतनमान याची नोंद असलेला तपशील
  40. निर्धारित करांच्या आक्षेपांची नोंद असलेला तपशील
  41. इमारत परवानगी नोंद असलेला तपशील
  42. निर्धारित करांची वाढ व घट यांची नोंद असलेला तपशील
  43. खासगी पाईप जोडणीची नोंद असलेला तपशील
  44. गृहजोडणी नोंद असलेला तपशील
  45. अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या सुरक्षेच्या पर्याप्ततेबाबत चौकशी निर्णय
  46. कालावधीकरिता कामावर ठेवलेल्या दैनंदिन मजुराचे हजेरीपट
  47. प्रभाग विभागाचा सकाळचा अहवाल याबाबत तपशील
  48. कर्मचाऱ्यांची उपस्थिती/अनुपस्थिती विवरणपत्र सारांश
  49. मोटार वाहन खाते नोंद असलेला तपशील
  50. मोजमाप पुस्तक यांचा तपशील
  51. पूर्णतेचा अहवाल/दाखला यांचा तपशील
  52. मागणी नमुना बाबत तपशील
  53. कामे आणि पुरवठा याकरिता प्रदान प्रमाणक याबाबत तपशील
  54. नामंजूरी विवरणपत्र याबाबत तपशील
  55. कायम/तात्पुरत्या अस्थापनेसाठी वेतन व प्रवास भत्त्याची वेतनपट
  56. साहित्य पावती नोंद याबाबत तपशील
  57. साहित्य मागणी नोंद याबाबत तपशील
  58. साहित्य निर्गमन नोंद याबाबत तपशील
  59. अखेरच्या साठ्याचा अहवाल याबाबत तपशील
  60. कायम/तात्पुरत्या अस्थापनेचे वेतन देयक आणि वेतनपट
  61. रोजीचा ताळेबंद याबाबत तपशील
  62. संपणाऱ्या वर्षांकरिता उत्पन्न व खर्चाचा लेखा
  63. जमा व प्रदाने लेखा याबाबत तपशील
  64. रोख प्रवाह विवरणपत्र याबाबत तपशील
  65. वर्षाचे तपशीलवार अंदाजपत्रक याबाबत तपशील
  66. कार्यनिहाय जमा व खर्चाचा सारांश याबाबत तपशील
  67. कालावधीकरिता अर्थसंकल्पाचा सारांश याबाबत तपशील
  68. अर्थसंकल्पामध्ये तरतूद केलेल्या वेतन व मजुरीचे विवरणपत्र
  69. सार्वजनिक बांधकामावरील खर्चाचे तपशील दर्शविणारे विवरणपत्र
  70. विश्वस्तव्यवस्था निधींच्या अंदाजित प्राप्त रकमा व शिल्लक विवरणपत्र
  71. निवृत्तीवेतन प्रदान आदेश याबाबत तपशील
  72. निवृत्तीवेतनाची लेखा परीक्षा याबाबत तपशील
  73. भविष्य निर्वाह निधी खाते याबाबत तपशील
  74. कार्यालयीन स्तरावर स्वतः प्रसिद्ध करावयाची माहिती
  75. विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा
  76. मोजमाप पुस्तकाची प्रत मिळवा
  77. अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल प्रत मिळवा
  78. विकास कामाचा तपशील
  79. कामांची यादी व प्रगती अहवाल
  80. विविध योजनांची माहिती मिळवा
  81. Testing Report बाबत तपशील मिळवा

सार्वजनिक व वैयक्तिक हिताशी संबंधित (25+ विषय)
M-RTI-1: स्वतः प्रसिद्ध करावयाची माहिती
M-RTI-2: अर्ज/तक्रार केलेल्या कार्यवाहीचा तपशील
M-RTI-3: FIR/NCR वर केलेल्या कार्यवाहीचा तपशील
M-RTI-4: आमदार / खासदार विकास निधी माहिती
M-RTI-5: विकास कामाचे अंदाजपत्रक मिळवा
M-RTI-6: मोजमाप पुस्तकाची प्रत (MB)
M-RTI-7: अंतर्गत लेखा परीक्षण अहवाल
M-RTI-8: विविध योजनांशी संबंधित माहिती
M-RTI-9: ग्रामपंचायत दस्तऐवज निरीक्षण
M-RTI-10: स्वस्त धान्य लाभार्थी यादी
M-RTI-11: विकास कामाचा तपशील
M-RTI-12: विकास कामांची यादी व माहिती
M-RTI-13: स्वस्त धान्य दुकान सामाजिक अंकेक्षण प्रत
M-RTI-14: ग्रामसभा इतिवृत्ताची माहिती
M-RTI-15: निविदा बाबत तपशील
M-RTI-16: रस्ते कामांची माहिती
M-RTI-17: ग्रंथालय बाबत माहिती
M-RTI-18: नोंदणीकृत सावकारांबद्दल माहिती
M-RTI-19: संचिकेची/फाईलची प्रत मिळवा
M-RTI-20: उत्तर पत्रिकेची प्रत मिळवा
M-RTI-21: सेवा पुस्तिका (अधिकारी कर्मचारी) तपशील
M-RTI-22: प्रलंबित फेरफार बाबतचा तपशील
M-RTI-23: नोंदवही, दस्तऐवज, फाईलचे निरीक्षण
M-RTI-24: बँक मधील पीक कर्ज योजनेचा तपशील
M-RTI-25: विकास कामांची यादी व प्रगती अहवाल
M-RTI-26: किरकोळ दुरुस्तीच्या कामांची माहिती

महामार्ग आणि रस्ते विकास कामे (10 विषय)
  1. रस्ते कामांची यादी: रस्ते कामांची यादी याबाबत माहिती मिळवा.
  2. अंदाजपत्रक, मोजमाप, काम पूर्णत्व: स्ट्रक्चरल ऑडिट तपशील.
  3. रस्ते कामाचे अंदाजपत्रक: रस्ते कामाचे अंदाजपत्रक मिळवा याबाबत तपशील.
  4. रस्ते कामाच्या निविदा तपशील: निविदेशी संबंधित माहिती तपशील.
  5. मोजमाप पुस्तक: रस्ते कामाच्या मोजमाप पुस्तकाची प्रत (MB).
  6. काम पूर्णत्व प्रमाणपत्र: काम पूर्णत्वाचे अधिकृत प्रमाणपत्र.
  7. स्वतः प्रसिद्ध करावयाची माहिती: कार्यालयाने स्वतः प्रसिद्ध करावयाची माहिती.
  8. कामांची यादी आणि प्रगती अहवाल: कामांची प्रगती दर्शवणारा अहवाल.
  9. किरकोळ दुरुस्ती: रस्त्यांच्या किरकोळ दुरुस्ती व त्यावरील खर्च.
  10. Testing Report: रस्त्यांच्या गुणवत्तेचा अधिकृत टेस्टिंग रिपोर्ट.

RTI अपील, विशेष निवेदने व दप्तर दिरंगाई अर्ज सूची

प्रथम अपील अर्ज नमुने (जोडपत्र ब)

  • M-FA-1: जन माहिती अधिकाऱ्याने मुदतीत प्रतिसाद न दिल्यास.
  • M-FA-2: चुकीचे, दिशाभूल करणारे किंवा मोघम उत्तर मिळाल्यास.
  • M-FA-3: अपूर्ण किंवा त्रुटी असलेली माहिती मिळाल्यास.

द्वितीय अपील अर्ज नमुने (जोडपत्र क)

  • M-SA-1: प्रथम अपीलाला देखील कसलाही प्रतिसाद न मिळाल्यास करावयाचे अपील.
  • M-SA-2: प्रथम अपीलात चुकीचे व असमाधानकारक उत्तर मिळाल्यास.

विशेष तक्रार व निवेदने

  • M-CL-1: कलम १८ अन्वये माहिती आयोगाकडे थेट तक्रार अर्ज.
  • निवेदन १, २, ३: मोजमाप पुस्तिका सार्वजनिक करणे, लेखा परीक्षण अहवाल सार्वजनिक करणे आणि कलम ४(१)ख अन्वये माहिती प्रसिद्ध करणे.
  • दप्तर दिरंगाई अर्ज: शासकीय कामात मुद्दाम वेळकाढूपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाईसाठी तक्रार मसुदा (फक्त ₹49 स्वतंत्र किंमत, बंडलमध्ये फ्री).