150+ RTI अर्ज + ग्रामपंचायत ई-बुक
Original price was: ₹449.00.₹149.00Current price is: ₹149.00.
अर्ज + Ebook डाउनलोड करा (₹249)
त्वरित ईमेलवर उपलब्ध
गुगल ड्राईव्ह सपोर्ट
उपलब्ध माहिती अधिकार अर्ज पुढील प्रमाणे
तुम्हाला ज्या विभागाची माहिती हवी आहे, त्या कॅटेगरीवर क्लिक करून संपूर्ण यादी पहा.
ग्रामपंचायत निवडणुकीपूर्वी गावाचा आर्थिक हिशोब स्वतः तपासा!
मागील 5 आर्थिक वर्षातील
ग्रामपंचायतीचे बँक स्टेटमेंट, ग्रामविकास आराखडा, पेमेंट व्हाउचर आणि कामांची माहिती मिळवा..!
आपल्याला मिळेल माहितीपूर्ण EBOOK PDF, ज्यामध्ये तुम्ही पुढील माहिती पाहायला शिकाल
🏦 बँक स्टेटमेंट
मागील 5 आर्थिक वर्षातील सर्व उपलब्ध ग्रामपंचायत बँक खात्यांचे स्टेटमेंट कसे बघायचे याचा तपशील.
📋 ग्रामविकास आराखडा
मागील 5 आर्थिक वर्षातील ग्रामपंचायतीने प्रस्तावित केलेल्या विकास कामांची माहिती कशी बघायची याचा तपशील.
🚧 कामांची यादी
मागील 5 आर्थिक वर्षातील चालू व पूर्ण झालेल्या कामांचा तपशील कसा बघायचा याचा तपशील.
💰 निधी खर्च
मागील 5 आर्थिक वर्षातील कोणत्या कामासाठी किती निधी खर्च झाला आणि कसा बघायचा याचा तपशील.
⚠️ निवडणुकीपूर्वी ही माहिती का महत्त्वाची आहे?
गावात लाखो रुपयांचा निधी खर्च दाखवला जातो. पण प्रत्यक्षात ती कामे झाली आहेत का? बँक स्टेटमेंटद्वारे आपण निधी, खर्च, ठेकेदार आणि व्यवहारांची प्राथमिक माहिती तपासू शकता.
🔍 या माहितीचा उपयोग
- ✅ ग्रामसभेत प्रश्न विचारण्यासाठी
- ✅ RTI अर्जासाठी प्राथमिक माहिती गोळा करण्यासाठी
- ✅ ग्रामपंचायतीच्या आर्थिक व्यवहारांचा अभ्यास करण्यासाठी
- ✅ विकास कामांची पडताळणी करण्यासाठी
- ✅ जागरूक नागरिक म्हणून माहिती मिळवण्यासाठी
- ✅ निवडणुकीपूर्वी गावाचा आर्थिक आढावा घेण्यासाठी
❓ वारंवार विचारले जाणारे प्रश्न
माहिती किती दिवसात मिळेल?
EBOOK ईमेल वर PDF स्वरूपात.
कोणत्या खात्यांचे स्टेटमेंट मिळेल?
15 वा वित्त आयोग, 2515, पाणीपुरवठा, स्वनिधी व उपलब्ध इतर सर्व खाते.
ही सेवा महाराष्ट्रभर उपलब्ध आहे का?
होय, महाराष्ट्रातील कोणत्याही ग्रामपंचायतीसाठी.
माहिती कोणत्या स्वरूपात मिळेल?
PDF स्वरूपात ईमेल वर.
📢 माहितीपूर्ण EBOOK PDF
मागील 5 आर्थिक वर्षाची माहिती
EBOOK PDF | एकूण चार भागात
You may also like…
-
Ebook
ग्रामपंचायत स्वतः हिशोब तपासण्यासाठी माहितीपुर्ण E Book
Original price was: ₹149.00.₹99.00Current price is: ₹99.00. Buy Now -
माहिती अधिकार अर्ज
150+ माहिती अधिकार अर्ज नमुने
Original price was: ₹449.00.₹99.00Current price is: ₹99.00. Buy Now



