रस्ते महामार्गाशी संबंधित माहिती अधिकार अर्ज नमुने
₹99.00 Original price was: ₹99.00.₹49.00Current price is: ₹49.00.
महामार्ग आणि रस्ते विकास – RTI अर्ज नमुने
आपल्या भागातील रस्ते विकास कामांमध्ये पारदर्शकता आणा!
संबंधित महामार्ग आणि रस्ते विकास कामांच्या पारदर्शकतेसाठी विविध अर्ज नमुन्यांचा वापर करून आपल्याला आवश्यक माहिती मिळवा. खालील यादीतील विविध अर्ज नमुन्यांचा वापर करा आणि भ्रष्टाचाराला आळा घाला.
उपलब्ध अर्ज नमुने (रस्ते व महामार्ग)
खालील १० महत्त्वपूर्ण अर्जांचे रेडीमेड नमुने (Word Format) उपलब्ध आहेत:
१) रस्ते कामांची यादी
मंजूर झालेल्या व सुरू असलेल्या रस्ते कामांची यादी या बाबत माहिती मिळवा.
२) स्ट्रक्चरल ऑडिट व इतर तपशील
रस्ते कामांचे अंदाजपत्रक, मोजमाप, काम पूर्णत्व आणि स्ट्रक्चरल ऑडिट याबाबत अधिक तपशील मिळवा.
३) रस्ते कामाचे अंदाजपत्रक
मंजूर रस्ते कामाचे संपूर्ण अंदाजपत्रक (Estimate) या बाबत तपशील मिळवा.
४) निविदा (Tender) तपशील
रस्ते कामाच्या निविदेशी संबंधित (Tender Process) माहिती या बाबत अधिक तपशील मिळवा.
५) मोजमाप पुस्तक (MB)
रस्ते कामाच्या मोजमाप पुस्तकाची (Measurement Book) प्रत मिळवा या बाबत तपशील मिळवा.
६) काम पूर्णत्व प्रमाणपत्र
ठेकेदाराला दिलेले काम पूर्णत्वाचे प्रमाणपत्र (Completion Certificate) या बाबत तपशील मिळवा.
७) स्वतः प्रसिध्द करावयाची माहिती
कार्यालयाने कायद्यानुसार स्वतः प्रसिध्द करावयाची (Proactive Disclosure) माहिती मिळवा.
८) कामांची यादी व प्रगती अहवाल
सुरू असलेल्या कामांची यादी आणि त्यांच्या प्रगतीचा अहवाल (Progress Report) या बाबत तपशील मिळवा.
९) किरकोळ दुरुस्ती
रस्त्यांच्या किरकोळ दुरुस्ती (Minor Repairs) व त्यावरील खर्चाबाबत अधिक तपशील मिळवा.
१०) Testing Report
रस्त्यांसाठी वापरण्यात आलेल्या मटेरियलच्या क्वालिटी टेस्टिंग रिपोर्ट बाबत तपशील मिळवा.
महामार्ग आणि रस्ते विकास कामांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी आजच अर्ज करा!
📞 आमचा संपर्क
कोणत्याही चौकशीसाठी किंवा मदतीसाठी आम्हाला ईमेल किंवा WhatsApp करा.
Related products
-
माहिती अधिकार अर्ज
RTI अपील आणि तक्रार अर्ज नमुने
₹99.00Original price was: ₹99.00.₹49.00Current price is: ₹49.00. Buy Now -
माहिती अधिकार अर्ज
150+ माहिती अधिकार अर्ज नमुने
₹449.00Original price was: ₹449.00.₹99.00Current price is: ₹99.00. Buy Now -
माहिती अधिकार अर्ज
ग्राम पंचायत माहिती अधिकार अर्ज नमुने
₹149.00Original price was: ₹149.00.₹49.00Current price is: ₹49.00. Buy Now -
माहिती अधिकार अर्ज
नगर परिषद अर्ज नमुने
₹149.00Original price was: ₹149.00.₹49.00Current price is: ₹49.00. Buy Now




